बोदवडला इंधन दरवाढी निषेधार्थ सेनेतर्फे रस्ता रोको
बोदवड : शहरात शुक्रवारी दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मलकापूर रोड, बोदवड येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. तालुका प्रमुख गजानन भाऊ खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, जिल्हा अल्पसंख्याक संघटक कलीम शैख, जिल्हा उपसंघटक असलम शैख, विनोद पाडर, नगरसेवक सुनील बोरसे, शहर प्रमुख हर्षल बडगुजर, शहरप्रमुख संजय माळी, राजेश नानवणी, आतिश सारवान, दीपक माळी, अयूब कुरेशी, युनूस बागवान, बंटी पाटील, धनराज पाटील, रमजान मुलतानी, नईम बागवान, नाना पाटील, बंडू पोळ, सागर कुकडे, पवन माळी, देवा माहोरे, मुकेश महाजन, नवल चव्हाण, ईश्वर हडपे, अमोल चौधरी, संजय माळी, रामधन माळी, विलास माळी, रमेश माळी, पवन माळी, रंजन पाटील, शफीक पटवे, धनराज माळी, नाना पाटील, कृष्णा माळी, मुन्ना लहवाळे, दुर्योधन गायकवाड, अपू भांजा, अक्रम शेख, निलेश माळी, साहेबराव काळबेले, छगू पवार, मोती वाघ, सचिन भोई, सुनील भोई, किसन सुरवाडे आदी सहभागी झाले.


