मुक्ताईनगरात 45 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला


मुक्ताईनगर : राष्ट्रीय महामार्गावरील मुक्ताई चौफुली चौकात नव्याने उभारलेल्या पुलाखाली शनिवारी सकाळी 11 वाजता 45 वर्षीय महिलेचा मृृृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. संगीता उर्फ ज्योती असे मयत महिलेचे नाव असून मृत्यू नेमका कसा झाला याचे ठोस कारण कळू शकले नाही. अजय तळेले यांच्या खबरीवरुन येथील पोलिसांत अकस्मात मृृृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार श्रावण जवरे करीत आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !