मस्कावदसीमच्या तरुणाची गळफास घेवून आत्महत्या


सावदा : जवळच असलेल्या मस्कावदसीम येथील नारायण जगन्नाथ सरोदे (वय 20) या तरुणाने मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या वरील मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !