महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान
Trending

भुसावळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साई निर्मल फाउंडेशन भुसावळतर्फे भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणार्या आठवडे बाजारातील आदर्श कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे, नरेंद्र बर्हाटे आदींची उपस्थिती होती.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव