विवाहपूर्वीच उच्च शिक्षीत तरुणीची आत्महत्या
Trending
धुळे : विवाहापूर्वीच उच्च शिक्षीत तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना शहरातील भगवत नगरात घडली. करीश्मा कोळी असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. तरुणीचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव