कोरोना : 16 रुग्णांचा मृत्यू तर 24 तासात 904 बाधीत आढळले
एकाच दिवसात 1037 रुग्णांची मात : मृतांची संख्या पोहोचली 2216 वर
कोरोना : 16 रुग्णांचा मृत्यू तर 24 तासात 904 बाधीत आढळले
एकाच दिवसात 1037 रुग्णांची मात : मृतांची संख्या पोहोचली 2216 वर
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून रविवारीदेखील 16 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून 904 बाधीत आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 23 हजार 844 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 11 हजार 257 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत दोन हजार 226 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.