भुसावळ महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती जाहीर


अध्यक्षपदी पत्रकार हर्षल पाटील : तर कार्याध्यक्ष नितीन पाटील व सचिवपदी अभिजित पाटील,

भुसावळ : क्रांतीसूर्य हिंदुकुलभूषण महाराणा प्रतापसिंह जी यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ तालुक्यातील राजपुत समाजाला एकत्रित करून जयंती समिती गठीत करण्यात आली. समितीची कार्यकाीरणी जाहीर करण्यात आली.

अशी आहे कार्यकारीणी-
अध्यक्षपदी पत्रकार हर्षल पाटील (खंडाळा), कार्याध्यक्ष नितीन पाटील (कंडारी), सचिव अभिजीत पाटील (भुसावळ), उपाध्यक्ष सुनील चौधरी (भुसावळ), दलजीत चौधरी (भुसावळ), सोनी ठाकूर (भुसावळ), अमोल पाटील (खडका), गोपीसिंग राजपूत (भुसावळ) सहसचिव चरणसिंह चौधरी (शिंदी), संजय पाटील (खडका), भूषण जेठवे (कंडारी), श्यामसिंग पाटील (खडका), सदस्यभ युवराज राजपूत, शिंदी, प्रेम परदेशी, मोंढाळा, देविदास चौधरी, साकरी, रतीलाल चौधरी (पोपा खंडाळा), भरत बोदरे, साकरी, यशवंत चौधरी (कंडारी), योगेशसिंह महाजन (खेडी), दीपक भोळे (खेडी), सचिन राजपूत, खडका, गणेश पाटील, चोरवड, रणजीत राजपूत भुसावळ, विनोद पवार भुसावळ, विनोद पाटील भुसावळ, भूषण राजपूत, साकेगाव, प्रकाश ठाकूर, वराडसीम, पंकज पाटील, भुसावळ, नकुल राजपूत, भुसावळ, बबलू पाटील, भुसावळ, किशोर चौधरी, खंडाळा, विलास अलकारी, पिंपळगाव खुर्द, अजय पाटील, भुसावळ, पवनसिंग मेहरा, भुसावळ, प्रमोद आहिर, चंदू बोरसे, पवन पाटील, राजू पाटील, खडका, संजयसिंग पाटील भुसावळ, समिती मार्गदर्शक- प्रवीणसिंह पाटील, संजयसिंग चौव्हान, योगेंद्रसिंह पाटील, यशवंत चौधरी, अशोक पाटील, सुरतसिंग पाटील, खडका, समाधान महाज, बी.एन.पाटील, सुरेंद्रसिंग पाटील, नरवीरसिंग राऊळ, चंदू चौहान, श्याम गोविंदा, नवलसिंग राजपूत, शिंदी, दामोदर राजपूत, भुसावळ, प्रदीप पाटील, खंडाळा, हुकूमसिंग पाटील, खडका, रामसिंग पाटील खडका,किरण राजपूत, एकनाथ पाटील, वराडसीम, भूषण राजपूत, भुसावळ, संदीप राणा, भुसावळ, दिवाणसिंग राजपूत, भुसावळ, अशी जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !