कोरोना : जळगाव जिल्ह्यात या शहरात सर्वाधिक आढळले रुग्ण


24 तासात पुन्हा 12 रुग्णांचा मृत्यू : एकाच दिवसात 822 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 844 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 12 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 822 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2349 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 822 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 30 हजार 731 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 18 हजार 568 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 61
जळगाव ग्रामीण 16
भुसावळ 131
अमळनेर 12
चोपडा 150
पाचोरा 20
भडगाव 15
धरणगाव 60
यावल 23
एरंडोल 74
जामनेर 47
रावेर 26
पारोळा 03
चाळीसगाव 94
मुक्ताईनगर 52
बोदवड 52
अन्य जिल्हा 10

जळगाव जिल्ह्यात 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू

जळगाव शहर- 06

जळगाव तालुका- 02

जामनेर तालुका- 01

भुसावळ तालुका- 01

धरणगाव तालुका- 01

मुक्ताईनगर तालुका- 01



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !