भुसावळात गावठी दारू केली जप्त


भुसावळ : शहरातील इंदिरा नगर भागात गुरूवारी रात्री 8.45 वाजेच्या टपरीच्या आडोशाला चोरट्या पध्दतीने दारूची विक्री होत असताना पोलिसांनी प्रमेकुमार उर्फ संतोष गणेश झाडे (रा. इंदीरानगर) याला अटक करीतज एएक हजार 100 रुपये किंमतीची 10 लिटर दारू जप्त केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे, रवींद्र बिर्‍हाडे, कृष्णा देशमुख, रमण सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, परेश बिर्‍हाडे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !