मागासवर्गीय समाज पदोन्नती आरक्षणाचा निर्णय रद्द करावा


जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाची आमदार प्रणीता शिंदे यांच्याकडे

भुसावळ : उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या समन्वयक विद्यमान आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे या जळगाव दौर्‍यावर आल्या असता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने 7 मे 20201 ला मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो मागे घेण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या वतीने चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, प्रदेश समनव्यक राहुल मोरे, अनु.जाती विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे, रावेरच्या महिला तालुकाध्यक्षा मनीषा पाचपांडे, भुसावळ शहर अध्यक्ष सुनील जोहरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !