प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे तीन रेल्वे गाड्या रद्द


भुसावळ : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रेल्वेने खालील दोन गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 02866 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष जेसीओ (मंगळवार) 18 व 25 रोजी सुटणारी तसेच 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी साप्ताहिक विशेष जेसीओ (गुरुवार) 20 व 27 रोजी रद्द करण्यात आली. 02880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष जेसीओ (सोमवार, गुरुवार) गाडी 17, 20, 24 व 27 रोजी रद्द करण्यात आली. 02879 लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर द्वि-साप्ताहिक विशेष जेसीओ (बुधवार आणि शनिवार) गाडी 19, 22, 26 व 29 रोजी करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !