कोरोना : 11 रुग्णांचा मृत्यू तर 24 तासात 631 बाधीत आढळले
एकाच दिवसात 577 रुग्णांची मात : मृतांची संख्या पोहोचली 2417 वर
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून रविवारीदेखील 11 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून 631 बाधीत आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 35 हजार 142 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 23 हजार 142 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत दोन हजार 417 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 34
जळगाव ग्रामीण 31
भुसावळ 54
अमळनेर 33
चोपडा 19
पाचोरा 52
भडगाव 00
धरणगाव 36
यावल 15
एरंडोल 23
जामनेर 145
रावेर 32
पारोळा 38
चाळीसगाव 69
मुक्ताईनगर 09
बोदवड 36
अन्य जिल्हा 05



