धक्कादायक :आईने मोबाईल गेम खेळु न दिल्याने १६ वर्षीय बालकाची आत्महत्या


रावेर : आईने मोबाईल गेम खेळु न दिल्याने १६ वर्षीय बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे ही घटना घडली.
संजय अशोक सूरदास (16) असे मयताचे नाव आहे. संजय घरात मोबाईलवर गेम खेळत असताना त्याच्या आईने मोबाईलवर नेहमी खेळत राहतो, काही कामधंदा कर असे म्हटले असता त्याचा मनात राग आला व आई शेतात गेली व शेतातून आल्यानंतर संजय ने घरातच गळफास घेतला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !