अल्पवयीन मुलीचा विनयभंग


रावेर : शहरातील एका भागात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसमेार अश्‍लील हावभाव केल्याप्रकरणी कासीम शेख फरीद (इमामवाडा, रावेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !