एर्नाकुलमच्या-हजरत निजामुद्दीन विशेषच्या वेळेत बदल


भुसावळ : गाडी क्रमांक 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन या विशेष रेल्वेगाडीच्या पनवेल व कल्याण स्टेशन येथील आगमन व सुटण्याच्या वेळेत 30 मे पासून करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष गाडीचे पनवेल स्थानकात 12.20 आगमन होईल तर कल्याण स्थानकात 1.27 वाजता आगमन होईल. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !