केळी उत्पादकांना कोकणच्या धर्तीवर मिळावी भरपाई : एकनाथराव खडसे


मुंबई : वादळी पावसामुळे जिल्ह्यात केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कोकणात वा गुजरातमध्ये ज्या पद्धत्तीने भरपाई देण्यात आली त्या पद्धत्तीने भरपाई द्यावी, असे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. विमा कंपन्या शंभर टक्के राज्य सरकारच्या अखत्यारीत नाहीत त्यामुळे केंद्राने दबाव आणण्याची गरज असल्याचे ते एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !