पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे वृक्षारोपण


भुसावळ : पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे रोटरी क्लबच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट रोटेरीयन गजानन ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन राजेश अग्रवाल, महेश भराडे, विकास कात्यायनी, गोपाल तिवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मनोज गुलाईकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !