जळगाव जिल्ह्यात कोरोणाचे 48 रुग्ण आढळले


जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले तर दुसरीकडे १९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्यान गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

असे आहेत बाधीत रुग्ण
जळगाव शहर – १०,
जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-००,
अमळनेर-०२,
चोपडा-०२,
पाचोरा-०२,
भडगाव-०२,
धरणगाव-००,
यावल-०३,
एरंडोल-००,
जामनेर-०२,
रावेर-०१,
पारोळा-०३,
चाळीसगाव-१६,




मुक्ताईनगर-००,

बोदवड-००,
इतर जिल्ह्यातील- ००

24 तासात एका रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत बाधीत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४१ हजार ८८६ पर्यंत पोहचली असून १ लाख ३७ हजार ८८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५६८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १४३४ रुग्ण सध्या उपचार घेताय.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !