मुक्ताईनगरात भारतीय जनता पार्टीचे चक्काजाम आंदोलन


मुक्ताईनगर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याने या विरोधात आवाज उठविण्यासाठी शनिवारी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बुलढाणा अर्बन वेअर हाउसजवळ भाजपातर्फे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, नंदकिशोर महाजन, जयपाल बोडदे, डी.एस.चव्हाण, संतोष खोरखेडे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, नजमा तडवी, वनिता गवडे, वैशाली तायडे, राजु सवळे, ललित महाजन, आसीफबागवान, विनोद पाटील, चंद्रकांत भोलाणे, विनायक पाटील, कैलास वंजारी, सचिन पाटील, दत्ता पाटील, ररवी राजपूत, पंकज पाटील, गुणवंत पिवटे, देविदास दांडगे, प्रवीण शिंपी, असगर खान हुसेन खान, विजू काठोके, अरुण जावरे, अतुल महाजन, प्रशांत महाजन, विनोद घुले, पांडुरंग पाटील, विशाल झालटे, गणेश गवते, सचिन काळे, पवन पाटील, सोपान धाडे, वैभव देशमुख, किशोर खिरोळकर, साहेबराव पाटील, समाधान इंगळे, अमोल पाटील, पुरुषोत्तम तीतुर, ईश्वर मिस्तरी, मोहन खिरलकर, विकास तायडे, तोताराम सपकाळ, दगडू जाधव, जगन जाधव, संतोष धाडे, उदय राठोड, नवलसिंग चव्हाण, प्रभू चव्हाण, मिथुन चव्हाण, रमेश चौधरी, विनोद महाजन, शेख बाबू शे.मासूम, उपसरपंच, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी सहभागी झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !