भुसावळात सखी श्रावणी संस्थेतर्फे वृक्षारोपण
भुसावळ : गो सेवा समिती व सखी श्रावणी संस्थेतर्फे वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी तेजल राणे, आदिती झोपे, गायत्री महाले, गायत्री साळी, रसिका माहुरकर, निर्मला रावडे, तुलसी टेकवानी, स्मिता महाले, माया चौधरी, स्मिता माहुरकर, वंदना झांबरे, राजश्री नेवे, वैशाली सावकारे, उज्वला बागूल, स्मिता महाले, विमल ठाकुर, कौशल्याबाई ठाकुर, वैशाली सावकारे. लक्ष रोहित महाले, सुरज ठाकुर, अनिकेत साली, दुर्गेश झोपे, मोहित देसाई, गौरव साली, यश बाणाईत आदी महिला उपस्थित होत्या.




