30 वर्षीय युवकाची एरंडोलला आत्महत्या
Trending

एरंडोल : शहरातील जहांगीरपुरा भागातील 30 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवार, 30 रोजी पहाटे ही घटना घडली. जितेंद्र लोचन शर्मा (30) असे मयताचे नाव आहे. युवकाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव