भुसावळातील पालिकेतील पदोन्नती दोन वर्षांपासून रखडली


भुसावळ : शहरातील पालिकेच्या लिपीक, टंकलेखक आदी पदांवरील पदोन्नती गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. भुसावळ नगरपरीषदेच्या लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याबाबत भुसावळ नगरपरीषदेने जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार वेळोवेळी भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे कारवाईसाठी निवेदन दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !