रावेर पोलीस ठाण्यात बेवारस वाहनांचा लिलाव


रावेर : पोलीस ठाण्यात गुरुवारी 51 बेवारस दुचाकींसह एका चारचाकीचा लिलाव झाला. लिलावातून एक लाख 63 हजार 800 रुपयांची किंमत शासकीय लेखाशीर्षाखाली जमा करण्यात आली. लिलावात 35 इच्छूकांनी सहभाग नोंदवला. फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, स्वप्नीलकुमार नाईक, श्रीराम वानखेडे, बिजू फत्यू जवरे, निलेश लोहार उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !