27 वर्षीय तरुणाची आत्महत्या
चाळीसगाव : शहरातील जहागीरदारवाडी भागातील रमजान बेग इसुफ बेग (27) या तरुणाने राहत्या घरात कुणीही नसतांना गळफास घेत आत्महज्या केली. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आहे.




