जळगावातील चार निरीक्षकांसह नाशिक परीक्षेत्रातील 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या


भुसावळ : नाशिक परीक्षेत्रातील बदली कालावधी पूर्ण झालेल्या 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अश्‍वती दोर्जे यांनी मंगळवार, 17 रोजी काढले. बदल्या झालेल्या अधिकार्‍यांमध्ये जळगावच्या चार निरीक्षकांसह नंदुरबारच्या एका निरीक्षकांचा समावेश आहे.

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या
पांडुरंग पवार यांची अहमदनगरहून नाशिक ग्रामीण येथे
दौलत जाधव यांची अहमदनगरहून नाशिक ग्रामीण येथे
वसंत पथवे यांची अहमदनगरहून नाशिक ग्रामीण येथे
अभय परमार (अहमदनगर) यांना सेवानिवृत्तीमुळे मुदतवाढ
राकेश मानगांवकर यांची अहमदनगरहून नंदुरबार येथे
बाजीराव पोवार (अहमदनगर) यांना 2022 पर्यंत मुदतवाढ
अनिल कटके (अहमदनगर) यांना 2022 पर्यंत मुदतवाढ
बाळासाहेब पाटील यांची धुळे ग्रामीणहून नाशिक ग्रामीण येथे
जळगावचे बळीराम हिरे यांना 2022 पर्यंत मुदतवाढ
जळगावचे धनंजय येरूळे यांची धुळे येथे
जळगावचे बापू रोहोम यांची नाशिक ग्रामीण
जळगावचे भीमराव नांदूरकर यांची अहमदनगर येथे
विजयसिंग राजपूत यांची नंदुरबार येथे अहमदनगरला
नरेंद्र भदाणे यांची नाशिक ग्रामीणहून अहमदनगर येथे
हिरालाल पाटील नाशिक ग्रामीणहून नंदुरबार येथे
गुलाबराव पाटील यांची नाशिक ग्रामीणहून अहमदनगर येथे
कांतीलाल पाटील यांची नाशिक ग्रामीणहून जळगाव येथे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !