भुसावळ उपनगराध्यक्षा सोनी बारसे यांचा राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी केला सत्कार


भुसावळ : पालिकेच्या इतिहासात प्रथमच वाल्मीक मेहतर समाजाच्या रूपाने नगरसेविका सोनी संतोष बारसे यांची भुसावळ पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सत्कार केला. राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रणजीत चावरीया, शहर उपाध्यक्ष विशाल नारखेडे, विशाल ठोके, राजू भाई, विजय भंगाळे, मनीष पाचपांडे, सिकंदर मेंबर, सचिन पाटील, तुषार चौधरी, मुन्नाभाई गॅरेज वाले उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !