आदिवासी भगिनींनी आमदार चंद्रकांत पाटील यांना बांधली राखी


मुक्ताईनगर : तालुक्यातील राजुरा, हलखेडा, लालगोटा, धुळे पावरीवाडा व मोरझिरा या आदिवासी गावांना भेट दिल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांना आदिवासी भगिनींनी राखी बांधली. मुक्ताईनगर तालुक्याच्या विकासासाठी तसेच भगिनींच्या रक्षणासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही प्रसंगी आमदारांनी दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटूभाऊ भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, अफसर खान, दीपक पवार, उप तालुकाप्रमुख नवनीत पाटील, पुंडलिक सरग, प्रफुल पाटील, विभागप्रमुख विनोद पाटील, गण प्रमुख नारायण पाटील, जावेद भाऊ, पंकज पांडव, सतीश नागरे, अविनाश वाढे, सोशल मिडीया सेल विभागप्रमुख दीपक वाघ, दिलीप भोलाणकर, शैलेश पाटील, संदीप डिवरे, नितीन कासार, राहुल खिराळकर, पंकज धाबे, योगेश मुळक, हरदास भगत, ऋषी पाटील, राहुल पाटील, राजू तायडे, गजानन पाटील, श्रावण धाडे, सचिन शर्मा, अनारसिंग पावरा, अकबर ठेकेदार, फारूक भाई, रशीद तडवी, ज्ञानेश्वर गवळी, संजय कांडेलकर, अनिल कांडेलकर, शंकर तायडे, दिनकर खवले, कचरू बढे, विनोद ढोले, सुदाम चव्हाण, देविदास राठोड तसेच आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !