एरंडोल शहरात श्री गणेश रीवायडींगचा शुभारंभ


एरंडोल : शहरातील कासोदा रस्त्यावरील शनी नगरात श्री गणेश रीवायडींग वर्क्स या दुकानाचा शुभारंभ मंगळवार, 31 रोजी कौटुंबिक वातावरणात मोठ्या थाटात झाला. सुधाकर वानखेडे व सौ.मीनाक्षी सुधाकर वानखेडे यांनी फीत कापून दुकानाचा शुभारंभ केला. यावेळी कुटुंबातील सदस्यांसह विनोद विसपुते, सौ.संगीता विनोद विसपुते, दुकानाचे संचालक विजय (विकी) सोनार व जितू सुधाकर सोनार आदींची उपस्थिती होती.

एरंडोलकरांना मिळणार एकाच छताखाली अनेक सुविधा
श्री गणेश रीवायडींग या दुकानात एरंडोलकरांना नानाविध सुविधांचा लाभ मिळणार आहे. थ्री फेज मोटार, सिंगल फेज मोटार तसेच सिंगल व थ्री फेज स्टार्टर विक्री व दुरूस्ती, विविध कंपनीचे आकर्षक फॅन (पंखे) किफायतदार दरात मिळणार आहेत व पंख्यांची वाजवी दरात दुरुस्ती, रीवाईडींग तसेच पीठाची गिरणी (चक्की) विक्री व दुरुस्त करूनदेखील करून मिळणार आहे. ग्राहकांनी अवश्य दुकानाला भेट देवून सेवेची संधी द्यावी, असे आवाहन दुकानाचे संचालक जितेंद्र सोनार व विजय (विकी) सुधाकर सोनार यांनी केले आहे.

दुकानाच्या संपर्कासाठी पत्ता
श्री गणेश रीवायडींग वर्क्स
शनी नगर, कासोदा रोड, हॉटेल मयुरीमागे, एरंडोल
प्रोपा.विजय सोनार (7620831815)
प्रोपा.जितेंद्र सोनार (8999382417/8237318429)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !