संतापजनक : अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत सामूहिक अत्याचार


पुणे : अल्पवयीन 14 वर्षीय मुलीचे अपहरण करीत तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना वानवडी परीसरात घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. 14 वर्षाची मुलगी एका ठिकाणी थांबली असताना रीक्षातून आलेल्या आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी 7 जणांना अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !