सहा.पोलीस आयुक्त सुजाता पाटील एसीबीच्या जाळ्यात


मुंबई : सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचप्रकरणी एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मेघवाडी डिव्हीजनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांनी एका प्रकरणात तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती व यातील 40 हजारांची लाच स्वीकारताना त्यांच्यावर एसीबीने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

(सविस्तर न्यूज लवकरच)









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !