राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी


जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक सीताराम लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत नियुक्तीचे पत्र दिले आहे. अशोक लाडवंजारी यांची जळगाव शहर महानगराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने गुरूवारी त्यांचा जिल्हा पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला शहराध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, योगेश देसले, वाल्मिक पाटील, सुनील माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !