मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर


जळगाव : राज्याचे बहुजन कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. मंगळवारी सकाळी नऊ जळगाव विमानतळावर विशेष विमानाने आगमन व सकाळी 9.30 वाजता बर्‍हाणपूरकडे (मध्यप्रदेश) प्रयाण, दुपारी 1.30 वाजता जळगावकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जळगाव येथे आगमन व अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.45 वाजता जळगाव विमानतळकडे प्रस्थान, दुपारी चार वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !