किनगाव खुर्द गावातील अल्पवयीन तरुणीची आत्महत्या


यावल : तालुक्यातील किनगाव खुर्द गावातील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरूवार, 28 रोजी दुपारी उघडकीस आली. त्रिशीला शरद अडकमोल असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणीने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. या पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !