जळगाव शहर काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी भाजपात

Trending
जळगाव : शहर काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी गुरुवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार राजुमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.