जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार अरुण पाटील यांनी प्रचाराचा केला शुभारंभ


रावेर : जिल्हा बँक निवडणुकीचे उमेदवार माजी आमदार अरुण पाटील यांनी ओंकारेश्वर येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजपा, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीतील पदाधिकारी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन, माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा देणारे राजीव रघुनाथ पाटील, जनाबाई महाजन यांचे पती गोंडू महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सभापती कविता हरलाल कोळी, जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, भाजपा तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, शिवसेना तालुकाध्यक्ष योगराज पाटील, सुनील कोंडे, डॉ.राजेंद्र पाटील, राजू ठेकेदार, सोपान पाटील, गुलाबराव पाटील, वाय.व्ही.पाटील, डॉ.एस.आर.पाटील, दुर्गादास पाटील, किशोर पाटील, शिवाजीराव पाटील, डॉ.सुभाष पाटील, अशोक पाटील, विनोद पाटील, सी.एस.पाटील, प्रकाश पाटील, आर.के.चौधरी, प्रभाकर पाटील, मंदार पाटील, पितांबर पाटील, रमेश पाटील आदी सर्वपक्षीय उमेदवार उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !