भरधाव दुचाकी खड्ड्यात पडल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू


शिरपूर : शहादा रस्त्यावर तर्‍हाडी गावाजवळ दुचाकी खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात भटाणे येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तुषार हेमंत पाटील (रा.भटाणे) हा युवक ठार झाला. या प्रकरणी वार्डबॉय यांनी खबरीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !