अल्पवयीन मुलीवर बलात्कार : नवापूर तालुक्यातील घटना


नवापूर : तालुक्यातील करंजी खु. (तुलजाफळी) येथील अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या प्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात 376 (2) आयसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !