यावल तालुक्यात पशूधनाच्या चोरीने शेतकर्‍यांमध्ये संताप


यावल : तालुक्यात पशूधनाची चोरी होत असल्यान शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त हेात आहे. यावल तालुक्यातील सातोद येथे शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी रात्री ते 25 डिसेंबरच्या पहाटे दरम्यान शेतकरी मिलिंद लक्ष्मण चोपडे यांच्या मालकीची बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !