जळगाव महानगरपालिकेच्या ऑनलाईला सभेला सुरूवात


जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या ऑनलाईन महासभेला सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात झाली असून या सभेत शहर विकासाचे विविध विषण ठेवण्यात आले आहेत.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आदींची उपस्थिती आहे. दरम्यान, जळगाव शहरात विकासकामांचे विविध ठराव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून या सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या सभा शांततेत पार पडते की वादळी ठरते हे लवकरच कळणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !