द.शि.विद्यालयाचा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना


भुसावळ : शहरातील द.शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी उमंग विजय चव्हाण हा उच्च शिक्षणासाठी (कॉम्प्युटर सायन्स) जर्मनी येथे नुकताच रवाना झाला आहे. या विद्यार्थ्याचे पालक-विजय रमण चव्हाण मनवेचलच्या आश्रमशाळेत शिक्षक आहेत. उमंग चव्हाण यास शाळेतील डी.सी.परतणे, नेहतेे, नेमाडे, जोशी, वाघुळदे, वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !