भुसावळातील बेपत्ता वृद्धाचा अखेर तापी पात्रात आढळला मृतदेह


भुसावळ : शहरातील जुना सातारा भागातील कोळी वाड्यातील रहिवासी दत्तात्रय रामू श्रीखंडे (60) यांचा तापी पात्रात मृतदेह आढळला आहे. गत बुधवारपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा सर्वत्र शोध सुरू हाता तर शहर पोलिसातही श्रीखंडे हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी तापी नदीपात्रात वृद्धाचा मृतदेह आढळल्यानंतर श्रीखंडे कुटुंबियांनी ओळख पटवली. रविवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !