चाकूच्या धाकावर विवाहितेवर अत्याचार


धुळे : चाकूचा धाक दाखवत चितोड गावातील विवाहितेवर याच परीसरात राहणार्‍या व्यक्तीने अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकूचा दाख दाखवत अत्याचार
पीडितेच्या तक्रारीनुसार ती घरी एकटी असताना संदीप ईश्वर गायकवाड आला. दारूच्या नशेत त्याने चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच अत्याचार केला. पुन्हा याच पद्धतीने धमकी देत वारंवार अत्याचार करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !