पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये चोरी


भुसावळ : पुणे दानापूर एक्स्प्रेस या गाडीच्या बी-3 या डब्यातून प्रवास करीत असलेल्या अरविंद कौर सुरेद्रसिंह (रा. गोरखपूर) हे पुणे ते जबलपूर असा प्रवास करीत असतांना 13 जून या दिवशी रात्री त्यांच्या झोपेचा फायदा घेत कोणी तरी चोरट्याने त्यांनी पर्स लाबविली. पर्समध्ये दोन हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल होता. अरविंद कौर यांना भुसावळ येथे जाग आल्यावर चोरीचा प्रकार समोर आला. शून्य क्रमांकाने हा भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. हवालदार सुधीर पाटील पुढील तपास करीत आहे.

शक्ती पेपर मिलमध्ये अंगावर पेपर रोल पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !