मुक्ताईनगरात अज्ञात वाहनाच्या धडकेने भिकार्‍याचा मृत्यू


A beggar dies after being hit by an unknown vehicle in Muktainagar मुक्ताईनगर : मुक्ताईनगर-मलकापूर हायवेवर भिक्षुकी करून पोट भरणार्‍या 40 ते 45 वर्षीय इसमाला अज्ञात वाहनाने उडवल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.फौजदार संजीव पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !