कुर्‍हेपानाचे गावातील तरुणीला फुस लावून पळवले : एकाविरोधात गुन्हा


Kurhepanache Seduced Village Girl And Ran Away : Crime Against One भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील अल्पवयीन तरुणी भुसावळातील एका महाविद्यालयात पेपर देण्यासाठी गेल्यानंतर संशयीत आरोपी गणेश दिलीप मुळे (कुर्‍हेपानाचे) याने तरुणीला पळवून नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

बाजारपेठ पोलिसात एकाविरोधात गुन्हा
या प्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या आईने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !