पनवेलसह छपरा दरम्यान विशेष ट्रेन धावणार


A special train will run between Panvel and Chhapra भुसावळ : प्रवाशांची अतिरीक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेन चालवणार आहे.

असे आहे गाडीचे वेळापत्रक
05194 विशेष गाडी 2 नोव्हेंबर रोजी पनवेल येथून 10.50 वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसर्‍या दिवशी 8.50 वाजता पोहोचेल तर 05193 विशेष गाडी 1 नोव्हेंबर रोजी छपरा येथून 15.20 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्‍या दिवशी 21.00 वाजता पोहोचेल. यागाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर, बलिया या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !