वंचित आघाडीची जिल्हा कार्यकारीणी बरखास्त
Trending
भुसावळ : वंचित बहुजन युवक आघाडी जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली आहे. जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष व तालुक्यातील पदाधिकार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केले आहे.



कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव