भानखेडा गावातील वयोवृद्धाची आत्महत्या
Trending
बोदवड : तालुक्यातील भानखेडा गावातील ज्ञानदेव श्रावण मांडलिक (65, भानखेडा) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार, 5 रोजी घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मांडलिक यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. तपास नाईक सचिन मधुकर चौधरी करीत आहेत.



कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव