भुसावळातील अल्पवयीन तरुणीला पळवले


A minor girl was abducted from Bhusawal भुसावळ : शहरातील जामनेर रोड भागातील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीला अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

38 वर्षीय पित्याच्या तक्रारीनुसार, त्यांच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून 29 रोजी दुपारी साडेतीन वाजता पळवून नेले. तपास सहा.निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !