चाळीसगावात चिमुकलीवर अत्याचार : आरोपी तरुणाला अटक
Child molestation in Chalisgaon : Accused youth arrested चाळीसगाव : शहरातील एका भागातील सात वर्षीय बालिकेला स्कुटीवरून घरी सोडून देण्याच्या बहाण्याने 29 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शुक्रवार, 12 मे रोजी रात्री आठ वाजेपूर्वी घडली. या प्रकरणी संशयित आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (29, चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.


